Followers

Monday 6 April 2020

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर


मुंबई दि. 6:  राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ह यादी पुढीलप्रमाणे -
 1. मुंबई महानगर महापालिकेकरिता - प्रयोगशाळा-  कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई.
 2. ठाणे जिल्ह्याकरिता - रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा - ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समह रुग्णालय, भायखळा, मुंबई
 3. पालघर जिल्ह्याकरिता -  उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा-  हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई
 4.  सातारा जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
 5. पुणे जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे
 6. अहमदनगर जिल्ह्याकरिता व  नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे
 7. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी,  सिंधुदर्ग या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली
 8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद -  या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
 9. धुळे, जळगाव, नंदुरबार,  नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका)  - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा -   
   श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
 10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,  बीड  - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
 11. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशि, यवतमाळ - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - ऑल इंडिया इन्स्टिट्यट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर
 12.  नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

No comments:

Post a Comment