Followers

Monday 13 April 2020

भाजीपाला व फळपिके यांचा पुरवठा योग्य पद्धतीने होण्यासाठी विशेष समन्वय कक्षाची स्थापना


* जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कक्षाशी संबंधितांनी संपर्क साधण्याचे आवाहन

  उस्मानाबाद, दि.13(जिमाका):-  केंद्र शासनाने दि.24 मार्च 2020 पासुन संचारबंदी लागु केलेली आहे. परीणामत: ग्राहकांना फळे व भाजीपाला या जीवनावश्यक गोष्टी खरेदी करणेकरीता अडचणी निर्माण होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामध्ये विशेष समन्वय कक्ष स्थापन करण्यात आलेला असून या कक्षामार्फत भाजीपाला व फळपिके यांचे पुरवठा योग्य रीतीने करणे बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर यांनी दिली आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गावातील/तालुक्यातील भाजीपाला व फळपिके यांची उपलब्धता व पुरवठा करण्यात येत असलेल्या अडचणी याकरीता तालुकास्तरीय समन्वय कक्षास व  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद क्र.02472-227118 व विशेष समन्वयकक्षाशी संपर्क साधावा, असे असे आवाहन केले आहे.
*जिल्हास्तरीय समन्वय कक्ष व तालुकास्तरीय समन्वय कक्ष माहिती*
     शासनाने फळे व भाजीपाला या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व नागरीकांना भाजीपाला व फळे पुरविण्याची जबाबदारी कृषि विभागाची असले बाबत सुचना दिलेल्या आाहेत.
जिल्हयातील व कार्यक्षेत्रातील शेतीमालांची वाहतुक व विक्री करण्यामध्ये आवश्यक ती कार्यवाही करणेच्या सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर वरील सुचनांच्या अंमलबजावणीकरीता समन्वय कक्ष खालील प्रमाणे स्थापन करण्यात येत आाहे.



अ.क्र अधिकारी/कर्मचारी नाव पदनाम संपर्क क्रमांक
1 ए.ए.काशीद कृषि उपसंचालक 8600301500
2 सी.बी.मंगरुळे तंत्र अधिकारी 9860422211
3 एस.डी.सोनटक्के कृषि सहाय्यक 8177853893
4 डी. एस. शिंदे कृषि सहाय्यक 8329671674
5 डी.जी.विधाते कृषि सहाय्यक 9403291228

*जिल्हास्तरीय समन्वय समितीने करावयाची कार्यवाही :-
1. भाजीपाला व फळपिक यांच्या उपलब्धतेबाबत तालुका स्तरावरुन गाव निहाय माहिती संकलित करणे. 2)उपलब्ध भाजीपाला व फळपिके आवश्यकतेनुसार पुरवठा खाखळीमध्ये कोणतीही समस्या असल्यास, समन्वय साधून निराकरण करणे.
3)भाजीपाला व फळपिके यांचा पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेणे.4)दैनंदीन अहवाल वरील कार्यालयास वेळोवेळी सादर करणे. 5)जिल्हयामध्ये व कार्यक्षेत्रामध्ये मालाची वाहतुक व विक्री करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय,सहकार विभाग,पणन  विभाग व पोलिस यंत्रणेशी समन्वय साधुन योग्य ती कार्यवाही करणे.

*तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील शेतीमालांची वाहतुक व विक्री करण्यामध्ये आवश्यक ती कार्यवाही करणेच्या सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने तालुकास्तरावर वरील सुचनांच्या अंमलबजावणीकरीता समन्वय कक्ष खालील प्रमाणे स्थापन करण्यात येत आाहे.
अ.क्र तालुका अधिकारी/कर्मचारी नाव पदनाम संपर्क क्रमांक
1 उस्मानाबाद श्री. डी.आर. जाधव तालुका कृषि अधिकारी 8669037798   


2 श्री.ए.डी. चव्हाण कृषिसहाय्यक   9422702696/8788854015 
3 श्री. एम.जी. शेख कृषि सहाय्यक 9404192992
4 श्री. पी.जी. तिर्थकर कृषि सहाय्यक 9422660333
1.तुळजापूर श्री. एन.पी. गायकवाड तालुका कृषि अधिकारी 9422647191
2.श्री.एन.एस. आलमले कृषि सहाय्यक 9422614271
3.श्री. एम.एस. खराडे अनुरेखक 9422655371
4.श्री. व्ही. लोंडे BTM 9422925080
1.उमरगा श्री. एस.एन. जाधव तालुका कृषि अधिकारी 8275282902
2.श्री. पी.व्ही. बनकर कृषि सहाय्यक 9307960463
3.श्री. ए.शिंदे कनिष्ठ लिपीक 9403642596
1.लोहारा श्री. मिलींद बिडबाग तालुका कृषि अधिकारी 8275515988
2.श्री.एस.टी.चेंडकाळे कृषि अधिकारी 9764148681
3.श्री.जे.डी.माळी मंडळ कृषि अधिकारी,लोहारा 9850098974
4.श्री.एन.सी.जटटे कृषि सहाय्यक 9404677218
1.भूम श्री. जी.बी. दुरुंदे तालुका कृषि अधिकारी 8668465937
2.श्री. आर. आर. तांबोळी कृषि अधिकारी 9420611686
3.श्री. बी.बी. शिरके कनिष्ठ लिपीक
4.श्री. यादव कृषि सहाय्यक 9158629562
1.परंडा श्री.के.एच. देवकर तालुका कृषि अधिकारी 8805137003
2.श्री.व्हि.डी.नलावडे कृषि अधिकारी 9422929190
3.श्री.एस.एस.निर्मळे कनिष्ठ लिपिक 8669084158
4.श्री.एस.बी.गायकवाड कृषि पर्यवेक्षक 9403731547
1.कळंब श्री.ए.व्ही. संसारे तालुका कृषि अधिकारी 9422107886 


2.श्री.बी.व्हि.लोकरे कृषि सहाय्यक 9423816784
3.श्री.व्हि.एस.गणगे कृषि सहाय्यक 8007459090
4.श्री.एन.आर.कदम वरीष्ठ लिपिक 9860149101
1 वाशी श्री. संतोष कोहिले तालुका कृषि अधिकारी 9422107886
2.श्री.जी.एल.कदम कृषि अधिकारी 8208988215
3.श्री.एन.जी.विश्वेकर कृषि पर्यवेक्षक 7020422353
4.श्री.एम.डी.चौधरी कृषि सहाय्यक 9422395111

*तालुका समन्वय समितीने करावयाची कार्यवाही:-
1)भाजीपाला व फळपिक यांच्या उपलब्धतेबाबत तालुका स्तरावरुन गाव निहाय माहिती संकलित करणे व जिल्हा समन्वयक कक्षास तालुका गोषवाऱ्यासह दैनंदीन ई मेलव्दारे सादर करणे. 2)उपलब्ध भाजीपाला व फळपिके आवश्यकतेनुसार पुरवठा साखळीमध्ये कोणतीही समस्या असल्यास, संबंधीत तहसिलदार,संबंधीत पोलिस स्टेशन यांचेशी समन्वय साधून निराकरण करणे. 3)भाजीपाला व फळपिके यांचा पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेणे.
4)शासनस्तर, जिल्हास्तर व जिल्हासमन्वय कक्षाकडुन देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे  पालन करणे.
                         ***********

No comments:

Post a Comment