Followers

Wednesday 22 April 2020

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हयात 3 मे पर्यंत जमावबंदी आदेश व विविध उपाययोजना लागू -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत


लातूर,दि.22:- फौजदारी प्रक्रीया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वरये जिल्ह2यात मनाई आदेश दिनांक 20 एप्रिल, 2020 रोजी 00.00 वा. पासुन ते दिनांक 03 मे, 2020 रोजी मध्य0रात्री 24.00 वा. पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात खालील प्रमाणे जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी आदेश दिले आहेत.
1) सदर लॉकडाऊन कालावधीत पुढील सेवा / कामे दिनांक 03 मे 2020 पर्यंत संपूर्ण लातूर जिल्हडयात प्रतिबंधीत राहतील.
A) संदर्भ क्र. 11 मधील परिच्छे.द 5 (ix) मध्ये गणना केलेल्या उद्दीष्टांकरिता आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने करण्यातत येणा-या    प्रवासी वाहतूकी व्यलतिरिक्ते सर्व देशी आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक.
B) रेल्वे मधुन सुरक्षेच्या कारणास्तिव होणारा प्रवास वगळता इतर प्रवासी वाहतुक बंद राहील
c)   सार्वजनिक वाहतूकी करिता होणारी बस वाहतूक बंद राहील. D) वैद्यकिय कारणास्तसव होणारी हालचाल किंवा या आदेशात पुढे नमुद करण्याणत आलेले मार्गदर्शक   सूचनांन्वाये परवानगी देण्याित आलेल्याढ कारणांस्त‍व होणा-या हालचाल वगळता इतर सर्व व्यनक्तींेची    जिल्ह यांतर्गत व राज्यांहतर्गत होणारी हालचाली बंद राहतील.
E) सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण देणा-या संस्था बंद राहतील.
F) या आदेशात पुढे नमुद करण्याषत आलेले मार्गदर्शक सूचनांन्ववये परवानगी देण्यानत आलेले प्रकल्पर वगळता उर्वरित सर्व औद्योगिक आणि वाणिज्यय प्रकल्पा बंद राहतील.
G) या आदेशान्वलये /मार्गदर्शक सूचनांन्वयये परवानगी देण्यापत आलेल्यां आस्थाापनांचा अपवाद वगळता इतर सर्व आतिथ्य सेवा बंद राहतील.
H) टॅक्सीप (अॅटो रिक्शा् व सायकल रिक्शाे यांचे समावेशासह) तसेच कॅब सेवा पुरविणा-या वाहतूक सेवा बंद राहतील.
I) सर्व चित्रपटगृहे, मॉल्सश, खरेदी संकुले, व्यासयामशाळा, क्रिडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे, बार,सभागृह, यासारखे तत्सम सर्व ठिकाणे बंद राहतील .
J) सर्व सामाजिक /राजकीय /क्रिडा /मनोरंजन /शैक्षणिक /सांस्कृातिक /धार्मि‍क इत्यालदी विषयक इतर सर्व प्रकारचे जमावावर बंद राहील.
K) सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थजळे ही नागरिकांकरिता बंद ठेवली जातील तसेच अशा ठिकाणी धार्मिक एकत्रीकरणाला कडक निर्बंध असतील .
L) अंत्यसंस्काराच्या बाबतीत वीसपेक्षा जास्त लोकांच्या जमावास परवानगी नसेल.
2) सर्व आरोग्यय सेवा या चालू राहतील ( आयुष योजनेच्याज समावेशासह)
I) दवाखाने, सुश्रुषा गृहे, चिकित्सा(लय,  टेलिमेडिसिन सुविधा
II) दवाखाने, औषधालये, औषध निर्माण केंद्र सर्व प्रकारची औषधी दुकानासह जनऔषधी आणि वैद्यकिय उपकरणाची दुकाने.
III) वैद्यकीय प्रयोगशाळा आणि संग्रह केंद्र.
IV) कोविड 19 च्यार सबंधाने संशोधन करणा-या औषध निर्माण केंद्रे आणि वैद्यकिय संशोधन प्रयोगशाळा / संस्था .
V) पशुवैद्यकिय दवाखाने, रुग्णा लये, चिकित्सायलय पॅथॉलॉजी लॅब तत्संयबंधाने होणारा पुरवठा व विक्री केंद्र तसेच त्याकवरील लस आणि औषधी पुरवठा केंद्र.
VI) कोव्हिड 19 चे प्रतिबंध सबंधाने कार्य करणा-या मान्य.ता प्राप्तॅ खाजगी संस्था , होमकेअर सेवा पुरविणा-या संस्थार, रोगनिदान संस्था , आणि या संबंधाने दवाखान्याकना पुरवठा करणा-या अशा प्रकारच्यार सर्व संस्थाल.
VII) औषध निर्माण करणारे प्रकल्पा, वैद्यकिय उपकरणांची निर्मिती करणारे व्य)वसाय, वैद्यकिय ऑक्सिजन पुरवठा केंद्र आणि या सर्वाना लागणारे पॅकिंग साहित्यस, कच्चाऑ माल व इतर साहित्यर निर्माण करणारे केंद्र.
VIII) रुग्णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे कामे.
IX) रुग्णववाहीकेसह सर्व वैद्यकिय व पशुवैद्यकिय कर्मचारी, शास्त्ररज्ञ, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच वैद्यकिय सेवेशी निगडीत सहकारी कर्मचारी यांचे हालचालीसाठी.
3) कृषि आणि कृषिविषयक कामे-
A) सर्व कृषी आणि बागायती उपक्रम पूर्णपणे कार्यरत राहतील, जसे की-
i) शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्याणत येणारी शेती विषयक विविध कामे.
ii) कृषिविषयक वस्तुर/सेवांचा खरेदी विक्री करणा-या संस्थाय, ज्या मध्येण किमान आधारभुत कीम्मित संस्थांकचा समावेश असेल (ज्या-मधे तूर,कापूस व हरभरा यांचा समावेश असेल)
iii) कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे संचलित किंवा शासनाने अधिसूचित केलेल्याक बाजार.  राज्य सरकारमार्फत संचलित ऑनलाईन मार्केट, एफपीओ सहकारी संस्थाबद्वारे तसेच शेतकरी व शेतक-यांचासमूह यांचेकडून खरेदी करणारे केंद्रे व गावपातळीवर खरेदीला प्रोत्साहन देणारे केंद्रे .
कृषी करिता लागणारी यंत्रांची दुकाने, त्या साठी आवश्य.क सुटे भाग यांचा पुरवठा करणारी व दुरुस्तीी करणारे दुकाने चालू राहतील.
iv) शेती यंत्रणेशी संबंधित किरायाणे घ्याावयाची साधनांचा पुरवठा करणारी केंद्र.
v) कीटकनाशके, बी बियाणे, खत इ. चे निर्मिती करणारे व वितरण तसेच किरकोळ विक्री करणारी केंद्र.
vi) एकत्रित कापणी करिता लागणारी यंत्रे आणि इतर शेती बागायती अवजारे जसे कापणी व पेरणी संबंधित यंत्रांची राज्या -राज्याजतील तसेच राज्यांेतर्गत हालचालीना मुभा राहील.
B) मत्स्यव्यवसाय संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
i) मत्स्यवव्यधवसायासंबंधीत प्रक्रीया असणारे व्यजवसाय (सागरी तसेच अंतरदेशीय ) तसेच मत्स्या व्य्वसायावर अवलंबित असलेले खाद्य प्रकल्पी,त्यांमची कापणी/छाणनी त्याववरील प्रक्रिया करणारे केंद्र, शीतगृहे, व या सर्वांची विक्री.
ii) अंडी उबविणारी केंद्र, मत्य्णी् खाद्य वनस्पलती, व्यावसायीक मत्या ामधलये.
iii) या सर्व व्यरवसायासाठी लागणारे मासे / कोळंबी, मत्स्यबीज / खाद्य आणि कामगार यांची हालचाल.

C) वृक्षारोपण संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
i) चहा, कॉफी व रबर यांचे रोपण व उत्पा्दन यासंबंधी व्य वसाय. सदर व्यगवसाय हे कमाल 50 टक्केत कामगारांवर चालू ठेवाता येतील .
ii) चहा, कॉफी, रबर, बांबू, नारळ, काजू व मसाला पदार्थ या व्यगवसायासंबंधाने पदार्थाचे पॅकेजिंग, त्याूवरील प्रक्रिया, त्यांपची विक्री व मार्केटिंग हे सुध्दाब कमाल 50 टक्के् कामगारांवर चालू ठेवता येतील
D) पशुसंवर्धन संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
i) दुग्धव प्रक्रिया प्रकल्पांककडून होणारे दुध संकलन, प्रक्रिया, वितरण आणि विक्री तसेच दुग्धन व्ययवसायाशी संबंधित दुग्धणजन्यक पदार्थाच्याम वाहतूक व पुरवठा करणारे व त्या‍वर आधारीत असणारे व्यिवसाय.
ii) पशुसंवर्धन शेती, ज्याअमध्येग पोल्ट्रीन फार्म व अंडी उबवण केंद्र,  पशुधन पालन यांचा समावेश असेल.
iii) गुरे ढोरे यांचे खाद्य निर्माण करणारे केंद्र, त्या्साठी लागणा-या वनस्परती, कच्चा  माल, जसे मका व सोया यांची पुरवठा करणारी यंत्रणा.
iv) गोशाळेसह जनावरांकरिताची असलेली निवारा गृहे.
E) वनसंळबंधी गतिविधी
i) किरकोळ वन उत्पांदनाशी संबंधीत कामे (संकलन, प्रक्रिया, वाहतुक व विक्री) ज्या‍मध्यें पेसा अंतर्गत, पेसा व्यातिरीक्तु व संरक्षित वन क्षेत्रात होणारे तेंदुपत्तान संकलनाचे काम व तेदुपत्ता ची  विक्री केंद्रापर्यंत, गोदामापर्यंत वाहतूकीची कामे
ii) वन क्षेत्रातील वाळलेली/पडलेली लाकुड यापासुन उत्पारदन होणारी संभाव्यर आग (वणवा) टाळण्या साठी उक्तड लाकडाचे संकलन, वाहतूक आणि विक्री
4) आर्थिक क्षेत्र संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
i) सर्व संरक्षण संबंधित सेवा ज्या खाजगी संस्थामार्फत पुरविल्या जातात. तसेच Non-Banking
      Financial Company (NBFC), SEBI मार्फत मान्यतता प्राप्तत Capital and Debt Market सेवा.
ii)  बॅंकांच्याव शाखा, एटीएम, बॅंकेकरिता कार्यरत तंत्रज्ञ, बॅंकांचे प्रतिनिधी, एटीएम संबंधित कंपन्या्
a) लाभाधारकांचे खात्याशत रक्क म जमा करण्याॅची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बॅंकेच्याा शाखा या नियमितपणे चालू राहतील.
b) जिल्हार प्रशासनाने बॅंकाना पुरेशा प्रमाणात सुरक्षा पुरवावी जेणेकरुन बॅंकेमध्येल सामाजिक अंतर, कायदा व सुव्यकवस्थाज राखण्याोस बॅंकेस सहाय्य होईल.
सेबी आणि सेबी द्वारे सूचित केलेल्याॅ भांडवल आणि कर्ज बाजार सेवा.
iii) IRDAI आणि विमा कंपन्या‍
iv) सहकारी पत संस्था
5)  सामाजिक क्षेत्र संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
i) बालसंगोपन गृहे, दिव्यांउगाची देखभाल करणारी गृहे, जेष्ठर नागरिक, निराधार, परित्यरक्त्या् यांचा सांभाळ/देखभाल करणारी ठिकाणे
ii) निरीक्षण गृहे, किशोरवयीन मुलांकरिताची सुधारगृहे
iii) वयोवृध्द , विधवा, स्वाुतंत्र सैनिक, तसेच निवृत्ती वतेन आणि भविष्य निर्वाह संस्थेकडून पुरविण्या‍त येणा-या भविष्य निर्वाह निधीची सेवा सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतनाचे वितरण करणा-या संस्था .
iv) अंगणवाडी अंतर्गत विविध उपक्रम- लाभार्थीं यांना 15 दिवसातुन एक वेळ द्वारपोच अन्नपदार्थ व पोषणद्रव्य यांचे वितरण करावे. परंतू लहान मुले, स्त्रिया आणि स्थरनदामाता असे लाभार्थी हे अंगणवाडीमध्येा हजर राहणार नाहीत.
6) ऑनलाइन शिक्षण व दुरस्थत शिक्षणाकरिता प्रोत्साहन देणे
i) सर्व शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था बंद राहतील.
ii) तथापि या शैक्षणिक आस्थापनांनी आपले शैक्षणिक उद्दीष्ट  ऑनलाइन शिक्षणाद्वारे पुर्णत्वािस न्याीवे.
iii) जास्तीपत जास्ता दूरदर्शन तसेच इतर शैक्षणिक वाहिन्यांइचा शिक्षणाकरिता वापर करावा.
7) मनरेगा अंतर्गत कामांना परवानगी देण्याेत यावी.
i) सामाजिक अंतर तसेच तोंडावर मास्कन लावणे याच्याव कडक अंमलबजावणीसह मनरेगा अंतर्गत कामांना परवानगी देण्यालत यावी.
ii) मनरेगाअंतर्गत होणा-या कामांमध्येा जलसिंचन तसेच जलसंधारणाचे कामांना प्राधान्य  असावे
iii) केंद्र व राज्यह शासनाच्याक इतर योजनांतर्गत जलसिंचन तसेच जलसंधारणाचे कामांनाही परवानगी आहे. सदर कामांची मनरेगा कामांशी सांगड घालून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी.
8)   सार्वजनिक सुविधा संबंधाने पुढील उपक्रम कार्यरत असतील
i) पेट्रोलपंप, घरगूती गॅस तेल कंपन्याय, त्यांपचे भांडार इत्यावदी सबंधित वाहतूक व त्याासबंधित कार्यवाही ज्याूमध्ये  पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी इ. चा समावेश असेल.
ii) केद्र व राज्यी स्त रावर होणारे उर्जा निर्मिती, त्यांपचे वहन आणि वितरण
iii) टपाल सेवा, ज्यातमध्येो पोस्टि ऑफीसचाही समावेश असेल.
iv) नगरपालिका/नगरपंचायत तसेच महानगरपालिका या संस्थारअंतर्गत होणारा पाणीपुरवठा, स्वपच्छहता, कचरा व्यवस्थापन इत्यापदी कामे.
v) दूरसंचार तसेच इंटरनेट सेवा पुरविणा-या संस्थार.
vi) नैसर्गिक आपत्तीं अंतर्गत येणारी सर्व कामे/करावयाच्यान उपाययोजना विशेषत्वाैने दुष्काेळ/पाणीटंचाई ज्याममध्येव टॅंकरद्वारे होणारा पाणीपुरवठा तसचे वाहनांद्वारे होणारा चारा पुरवठा
9)   माल व  मालवाहतूक या संबंधाने चढण व उतरण सेवा यांना परवानगी असेल
i) सर्व प्रकारच्याम वस्तूंच्याा वाहतुकीला परवानगी दिली जाईल
ii) रेल्वे् -  यामध्येण मालवाहतूक तसेच पार्सल रेल्वेल यांचा समावेश असेल.
iii) मालवाहतूक, तसेच बचाव कार्य व पुर्नवसन या कामांसाठी होणारी हवाई वाहतूक
iv) बंदरे आणि अंतरदेशीय कंटेनर डेपो यांचा माल वाहतूकीकरिता, कस्टवम क्लिअरींग करिता होणारा वापर
v) भूबंदरे यांचा जीवनावश्येक वस्तूल ज्यासमध्येह पेट्रोल एलपीजी तसेच वैद्यकिय सेवांचा / मालाचा समावेश असेल या साठी होणारा वापर.
vi) सर्व ट्रक व माल वाहतूक करणारी वाहने ज्याोमध्येस दोन चालक आणि एक मदतनीस यांचे हालचालीस परवानगी आहे. परंतु चालकाजवळ वैध परवाना व आवश्याक कागदपत्रे बाळगणे आवश्य क आहे. तसेच माल भरण्यासाठी जाणारे व माल उतरवून येणारे रिकामे  वाहने यांचे वाहतूकीस परवानगी असेल
vii) महामार्गवरील ट्रक ची दुरुस्ती करणारे दुकाने आणि धाबे यांना राज्यगशासनाने/केंद्रशासनाने ठरवून दिलेल्याध मर्यादित व्यचक्ती व विहीत अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील. 
viii) रेल्वेर, हवाईतळ इत्या दी ठिकाणी काम करणारे अधिकारी/कर्मचारी व कंत्राटी मजूर  यांचे हालचालीस अधिकृत ओळखपत्रा आधारे परवानगी असेल.
10) जीवनावश्यहक वस्तुंओचा पुरवठ्यास खालीलप्रमाणे परवानगी आहे.
i) जीवनावश्यवक वस्तुं्ची निर्मिती करणारे प्रकल्पा त्याहवर चालणारे घाऊक तसेच किरकोळ दुकाने तसेच ई-कॉमर्सद्वारे कार्यरत कंपन्याे या चालू राहतील व त्यांकना वेळेच बंधन लागू राहणार नाही.
ii) किराणा दुकान, राशन दुकान, स्वाच्छाता विषयक वस्तुं चा पुरवठा करणारी दुकाने,फळे, भाजीपाला, डेअरी, दुध केंद्र, पोल्ट्री , मांस, मच्छीत दुकाने, वैरण, चारा यासाठीचे दुकाने चालू राहण्याास परवानगी असेल परंतु त्या् ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील.
iii) नागरिकांची घराबाहेर हालचाल होउु नये या‍करिता वरिल प्रमाणे दुकानदारांनी द्वारपोच सेवा पुरविण्याोवर जास्तीलत जास्तर भर, प्रोत्साटहन द्यावे.
11)   खालील व्या वसायीक तसेच खाजगी आस्थारपना कार्यरत राहणेस परवानगी देण्या्त येते.
i) प्रसारमाध्यीमासह इलेक्ट्रॉेनिक मिडिया ज्यानमध्येा डीटीएच आणि केबल सेवेचा समावेश असेल.
ii) ( तथापि वृत्तेपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करता येणार नाही ).
iii) माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा त्यािमध्येन 50 टक्के  कर्मचा-यांचे संख्ये ने कार्यरत असावेत.
iv) माहिती संकलन तसेच कॉल सेंटर कमीत कमी कर्मचारी यांचा वापर करुन चालू ठेवता येतील.
v) ग्रामपंचायत स्तेरावरील शासनमान्यच ग्राहक सेवा केंद्र चालू ठेवता येतील.
vi) ई-कॉमर्स कंपनीच्यात कामासाठी वापरण्यारत येणारी वाहने आवश्यतक त्या  परवानगीसह चालू ठेवता येतील. ज्याामध्येा अन्न , औषधे, वैद्यकिय उपकरणे आणि विद्युत आणि इलेक्ट्रॉ निक  उपकरणे  या सारख्याध सर्व प्रकारचे वस्तून आणि मालाचा पुरवठा. 
vii) कुरियर सेवा
viii) शीतगृहे, गोदाम सेवा, हवाईतळ, रेल्वेनस्टेधशन, कंटेनर डेपो
ix) कार्यालये, तसेच कॉम्लेक   क्सळ यांकरिता खाजगी सुरक्षा पुरविणा-या संस्थां
x) लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले पर्यटकांना तसेच वैद्यकिय आणि आपतकालीन कर्मचारी यांना समावून घेतलेले हॉटेल्से, निवासस्थाकने,लॉजेस हॉटेल, मोटेल.
xi) क्वा‍रंटाईन किंवा निगराणीची सुविधा असलेले केंद्रे/ आस्थासपना
xii) पार्सल सुविधा/घरपोच सेवा देणारी रेस्टॉअरेंट्स. घरपोच सुविधा पुरविणा-या व्य)क्तीवने चेह-यारील मास्कॉ वापरणे तसेच वारंवार हात सॅनिटायझरने स्वेच्छ् करणे क्रमाप्राप्तव आहे.  अशा प्रकारच्याल आस्था पनांनी नियमितपणे त्यांतचे  स्वेयंपाकगृहातील कर्मचारीवृंद, तसेच घरपोच सुविधा पुरविणा-या व्येक्तींगची आरोग्यं तपासणीच्या  अधिन.
xiii) घाऊक विक्री व वितरण संबंधी सोयी व सुविधा.
xiv) कन्फेवशनरी, फरसाण, मिठाई दुकाने (  उक्त  ठिकाणी खाण्या ची बैठक व्य)वस्थाी  नसावी) .
xv) विद्युत वितरण संचरण आणि निर्मिती कंपनी साठी  आवश्यक विद्युत ट्रान्सफॉर्मर, उपकरणे दुरुस्ती् दुकाने व वर्कशॉप्सि इत्याफदी.
12)    उद्योग/औद्योगिक आस्था पना (शासकिय तसेच खाजगी) यांना खालील नमूद प्रमाणे कार्यरत राहणेस परवानगी राहील.
i) ग्रामीण क्षेत्रात कार्यरत इंडस्ट्रीलज जसेच म.न.पा. क्षेत्राचे बाहेरील उद्योग व कारखाने .
ii) विशेष आर्थिक क्षेत्रा कार्यरत असणा-या  आणि निर्यातीवर अवलंबून असणा-या औद्योगिक वसाहती, तसेच औद्योगिक टाउनशिपमधील औद्योगिक संस्था. या औद्योगिक आस्थासपनांनी आपले औद्यागिक आवारातच किंवा नजीकच्याक इमारतीमध्ये‍ काम करणा-या कामगारांची राहण्या ची व्ययवस्थाय करावी. तसेच सर्व आवश्यआक दक्षता घेण्या‍त याव्यायत. कामगारांची वाहतूकीकरिता स्वहतंत्र व्यववस्था  करुन सामाजिक अंतराची दक्षता घेण्याहच्याव अधिन.
iii) औषधे, फार्मास्युटिकल्स, वैद्यकिय उपकरणे यासह जीवनावश्यतक वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने, त्यांरचे उत्पायदनास लागणारा कच्चा‍ माल पुरविणारे कारखाने
iv) सर्व कृषी, फलोत्पािदन संबंधीत प्रक्रिया , पॅकींग व  वाहतुक
v) असे उत्पा दन केंद्र जे अविरत चलू राहणे आवश्ययक आहेत.
vi) माहिती व तंत्रज्ञान संबंधित हार्डवेअरचे उत्पाेदन करणारे प्रकल्प
vii) कोळसा उत्पातदन, खाणकाम, खनिज उत्पा दने, त्यांलची वाहतूक, तसेच खाणकामाकरिता आवश्याक असणारे स्फोरटके यांचा पुरवठा
viii) पॅकींगकरिता /सीलबंद करणेकरिता आवश्ययक सामग्रीचे उत्पा दन करणारे प्रकल्पक
ix) तेल व गॅस उत्पा्दन शुध्दीककरण प्रकल्पक
x) ग्रामीण भागातील वीटभट्टी म.न.पा. क्षेत्राबाहेरील
xi) गव्हाीचे पीठ, कडधान्यर, डाळी, खाद्यतेल यांचे उत्पायदन/निर्मितीशी निगडीत असणारे मध्यहम व लघु प्रकल्प 
13) बांधकाम संबंधित कामे
i) ग्रामीण भागातील रस्यां्र  ची कामे, जलसिंचन/जलसंधारण प्रकल्पय, इमारती व सर्व प्रकारचे औद्योगिक प्रकल्प‍, लघु व मध्यगम उद्योग या ठिकाणी होणारे बांधकाम  म.न.पा. क्षेत्राबाहेरील (ज्यादमध्ये  पाणीपुरवठा व स्वाच्छइताविषयक बाबी, पॉवर ट्रांसमिशन लाईन यांची उभारणी आणि टेलिकॉम ऑप्टिकल फायबर केबल यांची उभारणी
ii) नूतनीकरणक्षम उर्जा प्रकल्पांचे बांधकाम
iii) नगरपालिका व महानगरपालिका हद्दीत पुर्व परवानगी दिलेली व पुर्वी चालू असलेली बांधकाम प्रकल्पा महानगरपालिका हद्दी बाहेरुन मजूर न आणण्या च्याकव मजुरांची राहण्यादची सुयोग्यआ व्यावस्थाण कामाच्या  ठिकाणी करण्या च्याक अटीवर चालू ठेवता येतील.
iv) मान्सूचनपूर्व सर्व तातडीची कामे.
14) खालील परिस्थितीमध्ये  नागरिकांचे हालचालीस परवानगी देण्याात येते.
i) अशी खाजगी वाहने जी आपत्का लीन सेवेसाठी वापरली जातील ज्याेमध्ये  वैद्यकिय तसेच पशुवैद्यकिय सेवा तसेच जीवनावश्य क वस्तुं ची खरेदी करीता वापरली जाणारी वाहने यांचा समावेश  असेल. अशा परिस्थितीत चारचाकी गाडी असेल तर चालकासमवेत त्यांसच्याव वाहनात एक सह प्रवासी मागील आसनावर बसविण्या स परवानगी असेल. दुचाकी वाहनावर फक्त  चालकास परवानगी असेल.
ii) अशा सर्व व्याक्तीर ज्यां ना राज्यव शासनाचे निर्देशान्वेये कामावर हजर राहणे बंधनकारक असेल व त्यां ना कामाचे ठिकाणी ये-जा करावयाची असेल असे कर्मचारी यास अपवाद असतील.
15)    केंद्र शासनाची कार्यालये त्यांीची स्वाययत्ता कार्यालये/अधिनस्ता कार्यालये खालील प्रमाणे चालू राहतील
संरक्षण, केंद्रीय सशस्त्र बल, आरोग्यस आणि कुटुंब कल्याकण, आपत्तीणव्य्वस्थाशपन,भाकित करणा-या संस्थाक, राष्रीत् य सूचना केंद्र, भारतीय खाद्य महामंडळ, एनसीसी, नेहरु युवा केंद्र हे केंद्रशासनाचे निर्देशानूसार कमित कमी कर्मचारी संख्याए उपस्थितीवर चालू ठेवता येतील.
16) राज्य  सरकार / केंदशासित प्रदेश यांची कार्यालये त्यां्चे अधिनस्था तसेच स्वाकयत्तय कार्यालये खालील प्रमाणे कार्यरत राहतील.
i) पोलीस, होमगार्ड्स, नागरी सुरक्षा, अग्निशमन आणि इतर आपत्काधलीन सेवा, आपत्तीय व्ययवस्थापपन, कारागृहे, आणि महानगरपालीका सेवा या कोणत्यावही निर्बंधाविना चालू राहतील.
ii) सर्व विभागातील विभागप्रमुखांनी त्यां चे विभागातील १० टक्के कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य करावी. तथापि सार्वजनिक सेवा पुरविणे सुनिश्चित केले जाईल आणि त्यासाठी आवश्यक कर्मचारी तैनात केले जातील व आवश्यककतेनुसार व सामाजिक अंतराचा नियम पाळून उपस्थित राहतील. तथापि सदर कर्मचारी यांची वाहतूकीची व्यूवस्थाण करणे आवश्यिक आहे त्याज करिता आवश्यचक तेवढे कर्मचारी नेमावेत.
iii) जिल्हा  प्रशासन, कोषागारे (ज्याीमध्येक महालेखाकार यांची क्षेत्रीय कार्यालये) ही निर्बंधित कर्मचा-यावर चालू राहतील.  तथापि सदर कर्मचारी यांची वाहतूकीची व्यकवस्थाश करणे आवश्यतक आहे त्याप करिता आवश्यचक तेवढे कर्मचारी नेमावेत.
iv) वन कार्यालये - प्राणिसंग्रहालय चालू ठेवणे व देखरेखीकरिता आवश्यशक कर्मचारी रोपवाटिका, वन्यजीव, जंगलात अग्निशामक काम पाहणारे,  गस्त घालणारे,  वृक्षारोपण इ. कामे आणि त्यांची आवश्यक वाहतूक हालचाल.
v) सर्व प्रशासकीय विभागाचे विभागीय आयुक्तय व संचालनालयाचे संचालक यांनी दहा टक्केर कर्मचारी वृंदासह कार्यालय सुरु ठेवावे. 
17) ज्या् व्यक्तीचे अलगीकरण/विलगीकरणासाठी अनिवार्य केलेल्यान व्यनक्तिंसाठी खालील प्रमाणे बाबी आवश्यरक असतील
i) वैद्यकिय अधिका-यांनी ज्यार व्यरक्तिंना ठरवून दिलेल्यात कालावधीसाठी अलगीकरण/ विलगीकरणाखाली राहणे बंधनकारक राहील. 
ii) ज्या/ व्यरक्तीण अलगीकरण/विलगीकरणा संबं‍धी नियमांचे उल्लंघन करतील ती व्यणक्ती भारतीय दंड संहिते 1860 चे कलम 188 अन्व्ये कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील.
iii) अशा व्यरक्ती  ज्या0 दि.15 फेब्रुवारीनंतर लातूर जिल्हेयात परदेशातून, परराज्याअतून, परजिल्हजयातून आलेल्या  आहेत व ज्यांंनी विलगीकरण कालावधी पुर्ण केला आहे व ज्यांंचे अहवाल निगेटिव्हे आलेले आहेत अशाना सोडले जावे परंतु सदर व्यंक्तींअनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्य क आहे.
    नागरिकांनी घरातच राहावे केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणे गरजेचे असेल तर सामाजिक अंतराचे नियम कटाक्षाने पाळावेत. सदर आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी यानी वरील नियमांची अमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरून व मानवी दृष्टीकोणातुन करावी.
      सदरील आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्य क्तीप,संस्थाव अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व  आपत्तीा व्य वस्थाीपन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्याअत येईल व कारवाई करण्यादत येईल.
       ज्या आस्थापना अपवादात्मक बाबी म्हणून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेल्या आहेत त्यांनी COVID-19 विरुद्ध आवश्यक त्या उपाययोजना व सर्व सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच कामाचे ठिकाणी आरोग्य विभागाने ठरवुन दिलेले सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
            सर्व संबंधित यंत्रणांनी अत्याणवश्यगक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणा-यां विरुध्दं कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्यात कृत्या साठी कुठल्याेही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द् कुठल्यााही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. 

No comments:

Post a Comment