Followers

Saturday 6 October 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन , सोबत महिला व बाल विकास , ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे, आरोग्य शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते ….पालक मंत्री।संभाजी पाटील निलगेकर , आमदार भालेराव , सुरेश धस , विनायकराव पाटील , विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर , जिल्हाधिकारी जी श्रीकांत , जि प चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ विपीन इटनकार , उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे , लातूरचे पोलीस अधीक्षक माने आदीनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले ...



No comments:

Post a Comment