Followers

Friday 27 March 2020

जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या कडून जिल्हयात विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी


          लातूर,दि.27:-  राज्य  शासनाने कोरोना विषाणू (कोव्हीीड 19) प्रादुर्भाव रोखण्यािसाठी राज्याात साथरोग प्रतिबंध कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. त्या अन्व ये  जिल्हांधिकारी हे त्यां2च्याू कार्यक्षेत्रात कोरोना (कोव्ही ड 19) नियंत्रण आणण्यांसाठी व त्यांाचा प्रादुर्भाव रोखण्याासाठी ज्याय   उपाययोजना करणे आवश्य1क आहे त्यां करण्यायसाठी सक्षम अधिकारी म्हुणून घोषित करण्याीत आलेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरु नये म्हरणून जिल्ह यातील जनेतच्याल आरोग्यानच्या  सुरक्षिततेच्याददृष्टीरने तात्कारळ प्रतिबंधक उपायायोजना करणे आवश्ययक आहे. त्यामुळे विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग दि.22 मार्च 2020 पासून  लातूर जिल्ह्याखत जमावबंदी आदेश लागु करण्याेत आलेला आहेत. तसेच दि. 23 मार्च 2020 पासून  कोणत्यांही चार चाकी व दुचाकी वाहनास अत्याआवश्य क कामाशिवाय रस्या जि वर येण्याआस व इतर बाबींकरीता मनाई केलेली आहे.
कोरोना विषाणू (कोव्हीाड 19) चा प्रादुर्भाव रोखण्याीसाठी केंद्र शासनाकडून दि.20 मार्च 2020 च्या आदेशान्व‍ये  प्रतिबंधात्माक उपाययोजनामध्येा व्याकपकता वाढविली असून या आदेशासोबतच्याा जोडपत्रातील सुचनांची दिनांक 25 मार्च 2020 ते पुढील 21 दिवसाकरिता काटेकोर अंमलबजावणी करण्याोचे निर्देश दिलेले आहेत.
या कार्यालयाने यापुर्वी निर्गमीत केलेले 22 मार्च व 23 मार्च रोजीच्या  आदेशांमध्येा अंशत: बदल करुन साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती2 व्येवस्था पन अधिनियम 2005 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वतये मिळालेल्याे अधिकाराचा वापर करुन लातूर जिल्हहयात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्याअसाठी लातूर जिल्ह्या त या आदेशाच्याा  दिनांकापासुन पुढील 21 दिवसांकरीता खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मतक आदेश जारी करीत असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी निर्देशित केले आहे.
1. केंद्र शासनाची सर्व कार्यालये, त्यांाचे आधिनस्ता/स्वावयत्तव कार्यालये, सार्वजनिक महामंडळे इत्यांदी खालील अपवाद वगळुन बंद  राहतील.
अपवाद:-संरक्षण, केंद्रीय हत्या री पोलीस दले, कोषागारे, सार्वजनीक उपयोगीता (पेट्रोलीयम, सीएनजी, एलपीजी, पीएनजी, आपत्तीव व्यरवस्थागपन, उर्जा निर्मीती आणि वहन, पोष्टख ऑफीस, राष्ट्री य सुचना केंद्र (NIC) आकाशवाणीचा अधिकृत इशारा देणारी संस्थाा (Early Warning Agencies) 
2. राज्यर शासनाची सर्व कार्यालये, राज्य् शासनाच्याल स्वाायत्तण संस्थाट, महामंडळे इत्यांदी खालील अपवाद वगळुन बंद राहतील.
अपवाद:- अ) पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण, अग्नीवशमन आणि अत्या वश्यबक सेवा, आपत्ती् व्यजवस्था्पन   आणि तुरुंग
ब) जिल्हाब प्रशासन आणि कोषागारे क) विज, पाणी आणि सांडपाणी व्य वस्थावपन,  ड) स्थाहनिक स्वनराज्यग संस्थेकतील केवळ अत्या वश्याक सेवेसाठी आवश्याक कर्मचारी जसे स्वयच्छहता, पाणी पुरवठा. इ) सार्वजनीक आरोग्यय, वैद्यकीय शिक्षण, अन्नस व नागरी पुरवठा आणि अन्न‍ व औषधी प्रशासन  कार्यरत असलेल्या  सदर कार्यालयातील प्रतेकांनी अन्यण व्य क्तींवपासुन किमान ३ फुटाचे अंतर राखने अनिवार्य असेल. तसेच कार्यालयाच्याव परीसरात स्व चता राखली जाते हॅंन्डर सॅनीटायझर / हात स्वअच्छे करण्यायसाठी व्यसवस्थाी आहे याची खात्री करावी.
वरील प्रमाणे अ व ब मधील नमुद कार्यालय / प्राधिकरणांनी किमान कर्मचारी कामावर ठेवावेत. अन्य  कर्मचारी यांनी घरी राहुन कार्यलयीन काम करावे. सर्व अधिकारीव कर्मचारी बोलाविल्याअस COVID विषाणु संबंधी तातडीच्याम शासकीय कामासाठी तात्कारळ हजर व्हा‍वे. 3. लातूरजिल्हायाची सिमा प्रवासी वाहतुकीसाठी बंद ठेवण्याीत यावी, तथापी महत्वाCच्याष, अत्यायवश्यवक आणि नाशवंत वस्तुं ची ने-  आण करण्यााची परवानगी असेल. 4. राज्या परिवहण महामंडळाच्याय बसेससह अन्य  सार्वजनीक वाहतूक बंद ठेवण्यारत यावी. टॅक्सी मध्येस चालका शिवाय शिवाय अन्या  2 व्यजक्ती , अॅटोरिक्षामध्ये् चालकाशिवाय केवळ 1 व्यसक्तीश यांनाच या आदेशातील नमुद कारणांसाठी प्रवासाची मुभा असेल.
   तथापी अत्याववश्यवक वैद्यकीय सेवेसाठी प्रवासी वाहतुकीस परवानगी असेल. खाजगी वाहनांना केवळ अत्याववश्यवक वस्तुक, आरोग्यप  विषयक सेवा व आदेशातील नमुद बाबींसाठी परवानगी असेल, मात्र अशा चालकाशिवाय केवळ 2 व्यगक्तींवना वाहनात बसण्यााची  परवानगी असेल. 5. आंतरराज्यर / राज्यदअंतर्गत बस सेवा आणि प्रवासी वाहतुक सेवा (खाजगी वाहनांसहे) तसेच खाजगी बस सेवा बंद करण्या त येत  आहे. 6. सर्व दुकाने व आस्थासपना बंद राहतील. तथापी खालील दुकाने / सेवा, अत्याहवश्यवक सामान व सेवा पुरवित असल्यापने त्यांअना सदर बंधने लागु होणार नाहीत. 
A) इस्पितळे व संबंधित स्वाेस्य्चा  विषयक आस्थाहपना त्यातमध्येत उत्पा‍दन, वितरण संबंधित खाजगी व सरकारी कार्यगट, दवाखाने, सुश्रृषागृहे, रुग्णावाहिका, औषधे व वैद्यकीय साहित्यांकची दुकाने, प्रयोगशाळा, फार्मसी व ऑप्टीनकल स्टोवअर्स, औषध निर्मीती आणि त्या चे वितरण, वहन, लस निर्मीती व वितरण, सॅनीटायझर व मास्कक, वैद्यकीय उपकरणे, त्यांणचे सुटे भाग व त्यानस सहाय्यकारी सेवा इत्याॅदी सुरु राहतील. स्वायस्य्णन  सेवा पुरविणा-या सर्व व्ययक्तीव, डॉक्टवर्स, परिचारिका /परिचारक, समांतर स्वाकस्य्    सेवा पुरविणारे कर्मचारी व स्वाणस्य्यय  विषयक सेवांना मदत करणा-या सेवा यांच्यार वाहतुकीस मुभा असेल.
B) दूरभाष विषयक सेवा ( Telecommunications), इंटरनेट सेवा, प्रसारण व केबल सेवा, माहिती तंत्रज्ञान व   त्याiस पुष्टीा देणा-या सेवा (केवळ आवश्यसक बाबींसाठी) शक्य तो घरातूनच पुरवाव्याीत. C) कोल्डं स्टो्अरेज व वेअर हाऊसिंग सेवा D) मुद्रण व इलेक्ट्रॉ निक प्रसार माध्यामे  E) जिवनावश्यंक वस्तुंाची पुरवठा साखळी  F) शेतीमाल व उत्पासदनांची आणि सर्व प्रकारच्या  धान्यााची आयात-निर्यात G) औषधे व वैद्यकीय उपकरणे तसेच आवश्यंक वस्तुस, अन्ना यांची ई-कॉमर्सद्वारे सेवा देता येईल.  H) पेट्रोलपंप, एल. पी. जी गॅस, तेल वितरक, त्यांीची गोदामे व त्यां चे वाहतुकीच्याी संबंधीत बाबी.  I) अत्याेवश्यचक सेवा पुरविणा-या संस्थांसना देण्या‍त येणा-या खाजगी सुरक्षा सेवा व अन्यय व्ययवस्थाचपन विषयक सेवा J) पाणिपुरवठा विषयक सेवा  K) पुर्व पावसाळी कांमांशी संबंधीत सर्व तातडीची कामे
L) सर्व बॅंका, त्यांणचे ए.टी.एम. (ATM’s) व तत्संळबंधी सेवा, रिजर्व बॅंक ऑफ इंडीयाशी निगडीत प्रक्रिया/सेवा,  एन.पी.सी.आय. / रोखी व्यसवहार संबंधीत कंपन्याव, विमा कंपनी, स्टॉ क एक्स/चेंज (रोख्यांवचे खरेदी विक्रीचे केंद्र),  म्यु‍चुअल फंड आणि रोखे दलाल या सर्व कार्यालयांनी किमान वेतनपट यादी / किमान कर्मचारी बळावर काम करावे.  M) वहातूकसंबंधी ज्‍यामध्येप वाहनांची हालचाल व वाहनांव्दाबरे कर्मचारी यांची हालचाल, कंटेनर वाहतूक केंद्र, वखार/गोदाम     महामंडळ, जकातनाका कर्मचारी व रेल्वेतच्याय अत्यारवश्य्क सेवा N) ऊर्जानिर्मिती व वितरण सेवा व केंद्र O) राशन दुकाने, अन्नअधान्ये, किराणा, दूध, दुग्ज्ना न्यी पदार्थ, डेअरी, दूध वितरण केंद्र, मांस, मासे, पशुखादय दुकाने यांच्याव वाहतूकीला प्रतिबंध नसेल. P) पशुवैद्यकीय दवाखाने व पशुसंबंधीत दुकाने  Q) पार्सल व्यतवस्थाल असणारी रेस्टॉ.रंन्टर
7. सर्व शैक्षणिक, प्रशिक्षण, संशोधन, शिकवणी विषयक संस्थात बंद राहतील.8. औद्योगिक आस्था्पना बंद राहतील.
अपवाद:- अ) अत्यातवश्यदक उत्पाधदने आणि निर्मिती करणारे साखर कारखाने, डेअरी युनिटस्, पशुखादय, चारा इत्या दी, दवाखाने, औषधालये, ऑप्टीेकल स्टोदअर्स, औषध निर्मिती केंद्रे आणि त्यादच्यावशी संबंधित व्याशपारी आस्थातपना व वहातूक करणारे साधने, प्रतिबंधक लस निर्मिती व वितरण करणारी, सॅनिटायझर्स, मास्का, मेडीकल साहित्य् तयार आणि त्यारसंबंधी वितरण व्यंवस्थान व संबंधीत सेवा .  ब) अविरत चालू राहणारे कारखाने यांना जिल्हा्दंडाधिकारी यांची परवानगी आवश्य‍क राहील.( जिल्हाेदंडाधिकारी मुख्यम कार्यकारी अधिकारी, एम. आय. डी. सी. यांचेशी सल्लासमसलत करतील.)  9. सर्व वाहतुक सेवा- हवाई, रेल्वे , रस्तेी वाहतूक बंद करण्याात येत आहे.
अपवाद:- अ) अत्याुवश्यीक वस्तुंशची ने-आण करणारी वाहने 
ब) अग्निशमन, कायदा व सुव्ययवस्थेतसाठीची वाहने.
10. सर्व प्रार्थनास्थतळे नागरिकांसाठी बंद राहतील. कोणत्यावही धार्मिक कारणाकरिता होणारे जमाव प्रतिबंधीत करण्याात येत असून   कोणताही अपवाद असणार नाही.
11. सर्व सामाजिक / राजकीय / क्रिडा विषयक / मनोरंजनात्मीक / शैक्षणिक कारणास्ताव होणा-या जमावास बंदी असेल. 12. आदरातिथ्यष संबंधित सर्व सेवा बंद राहतील.
अपवाद:-अ) हॉटेल्सय, लॉजेस, मॉटेल्सं मध्ये  प्रतिबंध (लॉक डाऊन) लागू केल्या मुळे तेथे अडकून पडलेल्यात पर्यटक, व्य्क्तीं,  वैद्यकीय कर्मचारी, आपतकालीन कर्तव्या‍वरील कर्मचारी यांचे राहण्यााची व्य वस्थाट असेल.
ब) विलगीकरणासाठी तयार करण्या त आलेली आस्थायपना
13. अंत्यसयात्रेस 20 पेक्षा अधिक व्यनक्तीं ना सहभागास परवानगी असणार नाही.
14. सदर काळात लोकांना आवश्याक वस्तुंाचा तुटवडा जाणवणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी खात्री करावी.
15. कोवीड-19 च्या  रुग्णांकच्याा अनुषंगाने शासकीय व खाजगी रुग्णारलयातील सर्व वैकल्पिक सर्जरी पुढे ढकलण्या1त याव्यातत.
16. खबरदारी म्हाणून सर्व आरोगी कर्मचा-यांना राहणेयोग्यन जागेची व्यजवस्थाह संबंधितांनी करावी.
17. अशा व्य क्तीणचे भारतात (लातूर जिल्हायात) 15 फेब्रुवारी 2020 नंतर आलेले आहेत त्यांपना संबंधित आरोग्यय अधिकारी यांना गृह तसेच अलगीकरण केंद्रात, गरजेनुसार विलगीकरण केंद्रात ठरवून दिलेल्याय मुदतीकरिता राहण्या चे निर्देश देवून सुध्दा  सदर 
    व्यंक्तीि सुचनांचे पालन करत नसल्यायस ती व्यिक्तीन भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वीये कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.
18. नागरिकांनी घरातच राहावे. केवळ अत्याकवश्यिक कामासाठी बाहेर येणे गरजेचे असेल तर सामाजिक अंतराचे नियम कटाक्षाने पाळावे.
19. सदर आदेशाचे अंमलबजावणी करणा-या सर्व अधिकारी यांनी मानवी दृष्टीाकोनातून व काटेकोरपणे नियमाची अंमलबजावणी  करावी.
20. या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यिक्ती , संस्था , अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक 
    कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती  व्येवस्थासपन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र
    राहील.
21. ज्या  आस्थारपना अपवादात्मवक बाबी म्ह णून चालू ठेवण्यायची परवानगी देण्याित आली आहे अशा आस्था्पनांनी कोवीड-19 
    विरुध्दथ आवश्यीक त्यान सर्व सावधगिरी बाळगणे आवश्यीक आहे. तसेच कामाच्यान ठिकाणी आरोग्य् विभागाने ठरवून दिलेल्या‍ सामाजिक अंतर राखणे आवश्य्क आहे.
22. दवाखान्यांगच्याि पायाभूत सुविधा तसेच विस्ताारीकरणाच्याय कामासाठी होणा-या साधनसामुग्रीच्याद वाहतूकीमध्येा बाधा येणार नाही   याची दक्षता घ्या‍वी. 
23. अत्यानवश्यंक सेवा पुरविणा-या सर्व आस्था पनांनी आपल्याे वाहनांवर व त्यांाच्याय अधिनस्तं कर्मचा-यांच्याा वाहनांच्याा दर्शनी भागावर अत्यानवश्य्क सेवा दर्शविणारे स्टींकर्स लावावेत.
24. सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यमक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणा-यावर कठोर कार्यवाही करावी.
25. जिल्हाकदंडाधिकारी यांनी नियुक्तस केलेल्याज प्रासंगिक आज्ञापक (Incident Commander) यांनी आदेशानुसार काम करावे.
26. या कार्यालयाने निर्गमीत केलेले संदर्भ क्र. 3 व 4 वरील नमुद आदेशातील ज्याा प्रतिबंधांच्याव संदर्भात या आदेशांमध्ये  कोणतेही
   बदल करण्या त आलेले नाहीत असे प्रतिबंध पुढील 21 दिवस जसेच्या  तसे लागु राहतील. 
हे आदेश दिनांक 25 मार्च 2020 ते पुढील 21 दिवस अंमलात राहतील. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्कााळ कार्यवाही करण्याुत यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यरक्‍ती, संस्थाव, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती  व्यावस्थाथपन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्यान कृत्याीसाठी कोणत्यासही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्दम कार्यवाही केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी कळविले आहे.
                                        ****

No comments:

Post a Comment