लातूर : विभागीय माहिती कार्यालय लातूर आणि स्वयं शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने औसा रोडवरील हॉटेल श्रीफळच्या हॉलमध्ये महिलांसाठी, लेखन संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत ज्येष्ठ लेखिका वसुंधरा काटकर, दूरदर्शन चे जिल्हा प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर तसेच सहाय्यक संचालक श्रीमती मीरा ढास या कार्यक्रमात सहभागी होते, या प्रशिक्षणात ग्रामीण भागातील माहिला बचत गटातील महिलांना शब्दांत व्यक्त होण्याचं तंत्र, संवाद, स्वानुभव च्या आधारे लिखाण,शब्द मांडणी, मुलाखत आणि संवादाची तंत्र आणी समाज माध्यमाच महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेत स्वयं शिक्षण प्रयोग चे जिल्हा मध्यम समन्वयक विकास कांबळे, लक्ष्मीकांत मालवदकर यांनी ही महिला ना मार्गदर्शन केले.
Followers
Saturday 2 March 2019
महिलांसाठी लेखन संवाद कार्यशाळेचे आयोजन
लातूर : विभागीय माहिती कार्यालय लातूर आणि स्वयं शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने औसा रोडवरील हॉटेल श्रीफळच्या हॉलमध्ये महिलांसाठी, लेखन संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत ज्येष्ठ लेखिका वसुंधरा काटकर, दूरदर्शन चे जिल्हा प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर तसेच सहाय्यक संचालक श्रीमती मीरा ढास या कार्यक्रमात सहभागी होते, या प्रशिक्षणात ग्रामीण भागातील माहिला बचत गटातील महिलांना शब्दांत व्यक्त होण्याचं तंत्र, संवाद, स्वानुभव च्या आधारे लिखाण,शब्द मांडणी, मुलाखत आणि संवादाची तंत्र आणी समाज माध्यमाच महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेत स्वयं शिक्षण प्रयोग चे जिल्हा मध्यम समन्वयक विकास कांबळे, लक्ष्मीकांत मालवदकर यांनी ही महिला ना मार्गदर्शन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Congrats,for our new writers,reporters who will bring the reality of women & change
ReplyDeleteWonderful initiative of Divisional Information Office,Govt of Maharashtra and Swayam Shikshan Prayog!
ReplyDelete